#झिंगाट

Showing of 14 - 27 from 72 results
SPECIAL REPORT : ममतांच्या झिंगाट खासदारांचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओMay 29, 2019

SPECIAL REPORT : ममतांच्या झिंगाट खासदारांचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल

मुंबई, 29 मे : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील हजारोंच्या मताधिक्यानं निवडून आलेल्या खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ यांचा टिकटॅक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. पाहा ममतांच्या झिंगाट खासदारांचा विशेष रिपोर्ट.