#झाकीर नाईक

'PM मोदींनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत बोलणी केलीच नाही'

बातम्याSep 17, 2019

'PM मोदींनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत बोलणी केलीच नाही'

मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी भारताने वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाची मागणी केल्याचा दावा फेटाळून लावला आहे.