#ज्योतिषी

VIDEO : पहा दीपिकाच्या ज्योतिष्यानं लग्नानंतरचं वर्तवलंय भविष्य

मनोरंजनOct 24, 2018

VIDEO : पहा दीपिकाच्या ज्योतिष्यानं लग्नानंतरचं वर्तवलंय भविष्य

दीपिका पदुकोणचं भविष्य अचूक सांगणारे ज्योतिषी संदीप कोचर यांनी अगदी सुरुवातीला दीपिका ऐश्वर्या राय बच्चनच्या पुढे जाईल, असं सांगितलं होतं. आताही त्यांनी रणवीर आणि दीपिकाच्या आयुष्याबद्दल भविष्य वर्तवलंय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमची प्रतिनिधी शिखा धारीवालनं

Live TV

News18 Lokmat
close