#जोधपूर

पतीसमोरच पत्नीला लाठ्या-काठ्याने मारहाण, VIDEO व्हायरल

व्हिडीओAug 8, 2019

पतीसमोरच पत्नीला लाठ्या-काठ्याने मारहाण, VIDEO व्हायरल

जोधपूर, 08 ऑगस्ट : गाय दुसऱ्या शेतात चरायला गेल्यामुळे गावकऱ्यांनी एका दाम्पत्याला बेदम मारहाण केली. या महिलेचा पती वाचवायला गेला असता त्यालाही तीन तरुणांनी लाठ्याकाठ्याने मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिघांना अटक करण्यात आली आहे.