#जोधपूर

Showing of 1 - 14 from 90 results
VIRAL VIDEO : व्यसनानं केला घात! पोलीसच झाला अट्टल चोर

देशOct 6, 2019

VIRAL VIDEO : व्यसनानं केला घात! पोलीसच झाला अट्टल चोर

जोधपूर, 06 ऑक्टोबर: व्यसन वाईट असतं म्हणतात ते खरंच आहे. व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस काही करू शकतो याचा प्रत्यय जोधपूरमध्ये आला. व्यसनाच्या आहारी गेलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने गोशाळेतील दानपात्रातून पैसे चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. स्थानिकांनी या चोराला पकडून चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.