जोधपूरजवळील जंगलात 1998 साली दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी दोषी ठरलेला अभिनेता सलमान खानला परदेशगमनाची परवानगी मिळाली आहे.