जैन Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 42 results
VIDEO: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना धू-धू धुतलं, पोलिसांनीही केले हात साफ

बातम्याMay 11, 2019

VIDEO: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना धू-धू धुतलं, पोलिसांनीही केले हात साफ

सुधीर जैन(प्रतिनिधी)रतलाम11 मे: नवज्योतसिंग सिद्धू यांच्या सभेत तुफान राडा झाला. सिद्धू यांच्या सभेमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तर संतप्त कार्यकर्त्यांकडून दगडफेक आणि तुफान लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे रतलाममध्ये तणावाचं वातावरण होतं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading