#जैन

Showing of 443 - 456 from 468 results
औरंगाबादमध्ये चाव्या अपक्षांच्या हातात

बातम्याApr 12, 2010

औरंगाबादमध्ये चाव्या अपक्षांच्या हातात

12 एप्रिलऔरंगाबादमध्ये सर्व 99 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. इथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सेना-भाजप युतीने 45 जागा पटकावल्या आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना 4 अपक्षांची गरज भासणार आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये सत्तेच्या चाव्या या अपक्षांच्या हातात आहेत.औरंगाबाद महापालिका निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे...वॉर्ड 1- हर्सुल - बन्सी जाधव (शिवसेना)वॉर्ड 2 - जाधववाडी मयूरपार्क - सविता सुरे (शिवसेना) वॉर्ड 3 - यादवनगर एन - 11 राजू वानखेडे (मनसे)वॉर्ड 4 - वानखेडेनगर - ज्योती वानखेडे (अपक्ष)वॉर्ड 5 - असिफिया कॉलनी- पुष्पा सलामपुरे (शिवसेना)वॉर्ड 6 - बेगमपुरा - ज्ञानोबा जाधव (शिवसेना)वॉर्ड 7 - भीमनगर- कृष्णा बनकर (अपक्ष) वॉर्ड 8 - पडेगाव - सावित्रीबाई वाणी (शिवसेना) वॉर्ड 9 - शांतीपुरा - मिलिंद दाभाडे (भारिप बहुजन महासंघ) वॉर्ड 10 - जयसिंगपुरा - अशोक बेहडे (राष्ट्रवादी काँग्रेस)वॉर्ड 11 - भडकलगेट - नुज्जत तरन्नुम खान (अपक्ष) वॉर्ड 12- घाटी परिसर - ज्योती खिल्लारे (अपक्ष)वॉर्ड 13- विश्वासनगर - अमित भुईगळ - (भारिप बहुजन महासंघ)वॉर्ड 14 - रोजाबाग - संगीता अहिरे- (शहर प्रती आघाडी)वॉर्ड 15- स्वामी विवेकानंद नगर - मोहन मेघावाले (शिवसेना) वॉर्ड 16- मयुरनगर - किशोर नागरे (शिवसेना) वॉर्ड 17- श्रीकृष्णनगर - महेश माळवतकर (भाजप)वॉर्ड 18- पवननगर - उर्मिला चित्ते (भाजप) वॉर्ड 19- शिवनेरी कॉलनी म्हाडा कॉलनी - अनिल जैस्वाल (शिवसेना)वॉर्ड 20 -आंबेडकर नगर - रामदास बोराडे (अपक्ष) वॉर्ड 21- मिसारवाडी - नारेगाव वॉर्ड - अनंत घोडिले (काँग्रेस) वॉर्ड 22 - नारेगाव- मनिष दहिहांडे (शिवसेना) वॉर्ड 23 - मसनतपूर - संजय चौधरी (भाजप) वॉर्ड 24 - एमआयडीसी चिकलठाणा- राजू शिंदे (भाजप)वॉर्ड 25 - अयोध्यानगर- काशिनाथ कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस) वॉर्ड 26 - गणेशनगर- प्राजक्ता मंगेश भाले (शिवसेना)वॉर्ड 27 - शताब्दीनगर - सुरेश इंगळे (अपक्ष) वॉर्ड 28 - नेहरुनगर - अब्दुल साजेद (काँग्रेस)वॉर्ड 29 - गणेश कॉलनी - जरिना महोमद जावेद (अपक्ष)वॉर्ड 30 - हर्षनगर- जुबेर गाझी असीर अहमद (राष्ट्रवादी काँग्रेस)वॉर्ड 31 - लोटाकारंजा- अब्दुल रऊफ खान (राष्ट्रवादी काँग्रेस)वॉर्ड 32 - कबाडीपुरा - मिर्झा सलीम बेग (काँग्रेस) वॉर्ड 33 - गुलमंडी प्रिती तोतला (शिवसेना) वॉर्ड 34 - खडकेश्वर - प्राजक्ता राजपूत (शिवसेना)वॉर्ड 35 - कोतवालपुरा - विजयेंद्र जाधव (अपक्ष)वॉर्ड 36 - नागेश्वरवाडी - किर्ती शिंदे (अपक्ष)वॉर्ड 37 - औरंगपुरा - अनिल मखरिया (भाजप)वॉर्ड 38 - गांधीनगर - कविता जाधव (काँग्रेस)वॉर्ड 39- राजाबाजार- जगदीश सिद्ध (शिवसेना) वॉर्ड 40 - नवाबपुरा - परवीन खैसर खान (राष्ट्रवादी काँग्रेस)वॉर्ड 41- शहाबाजार- मिर हिदायत अली (काँग्रेस)वॉर्ड 42 - मकसूद कॉलनी - मुजीब खान मिर आलम खान (काँग्रेस)वॉर्ड 43- शरिफ कॉलनी - करिमुन्निसा बेगम जमिल खान (अपक्ष)वॉर्ड 44- किराडपुरा- अफसरखान यासीन खान (राष्ट्रवादी काँग्रेस)वॉर्ड 45 - रहेमानिया कॉलनी - फिरदोस फातेमा खान (काँग्रेस)वॉर्ड 46 - अल्तमश कॉलनी - मोहमद मुजीबोद्दीन कदिरोद्दीन (काँग्रेस)वॉर्ड 47- सिडको एन - 6 - चव्हाण हुशारसिंग (शिवसेना)वॉर्ड 48- अविष्कार कॉलनी - वीरभद्र गादगे (शिवसेना) वॉड 49 - गुलमोहर कॉलनी- रेखा जैस्वाल (काँग्रेस)वॉर्ड 50 - सुराणानगर - प्रशांत देसरडा (भाजपा) वॉर्ड 51- इंदिरानगर दक्षिण बायजीपुरा - कैलास गायकवाड (रिपाइं)वॉर्ड 52 - इंदिरानगर उत्तर बायजीपुरा - सय्यद महरोनिस्सा खाजा (अपक्ष)वॉर्ड 53 - बारी कॉलनी - शेख अब्दुल असद (काँग्रेस)वॉर्ड 54 - संजयनगर - डॉ. खान जफर अहमद (काँग्रेस)वॉर्ड 55 - कैसर कॉलनी - शहनवाज खान रहेमान (अपक्ष)वॉर्ड 56 - संजयनगर जिन्सी, शेख हबीब छोटु करैशी (काँग्रेस)वॉर्ड 57- भवानीनगर - रेणुका वाडेकर (काँग्रेस) वॉर्ड 58 - कैलासनगर- आगामिया खान (अपक्ष) वॉर्ड 59 - अजबनगर- सुनिता सोनावणे (शिवसेना)वॉर्ड 60 - सिल्लेखाना समतानगर - नासेरखान (शहर प्रगती आघाडी)वॉर्ड 61 - समर्थनगर- समीर राजूरकर (शहर प्रगती आघाडी)वॉर्ड 62- कोटला कॉलनी - बबन नरवडे (भाजप)वॉर्ड 63 - कोकणवाडी - विजय वाघचौरे (शिवसेना)वॉर्ड 64 - क्रांती चौक - राजू वैद्य (शिवसेना)वॉर्ड 65- रमानगर - मधुकर सावंत (अपक्ष)वॉर्ड 66- शिवशंकर कॉलनी - त्र्यंबक तुपे (शिवसेना)वॉर्ड 67 - बौद्धनगर - रेखा काथार (शिवसेना)वॉर्ड 68 - विष्णुनगर - संजय केनेकर (भाजप)वॉर्ड 69 - जवाहर कॉलनी - सुरेंद्र कुलकर्णी (अपक्ष)वॉर्ड 70- विद्यानगर - कला ओझा (शिवसेना)वॉर्ड 71- न्यायनगर - पुष्पा निरपगारे (अपक्ष) वॉर्ड 72- सिडको एन-3 - प्रमोद राठोड (काँग्रेस)वॉर्ड 73 - एसटी कॉलनी - सत्यभामा शिंदे (काँग्रेस)वॉर्ड 74 - ज्ञानेश्वर कॉलनी - निलाबाई जगताप (राष्ट्रवादी)वॉर्ड 75 - संजयनगर मुकुंदवाडी - बाळूलाल गुजर (काँग्रेस)वॉर्ड 76 - रामनगर - कौशल्या गांगवे (शिवसेना)वॉर्ड 77 - कामगार कॉलनी - सविता घडोमोडे (भाजप)वॉर्ड 78 - चिकलठाणा - रवि कावडे (काँग्रेस)वॉर्ड 79 - मुकुंदवाडी - नारायण कुचे (भाजप)वॉर्ड 80 - अंबिका नगर - कमल नरवटे (भाजप) वॉर्ड 81 - जयभवानीनगर - बाळासाहेब मुंडे (भाजप) वॉर्ड 82- भारतनगर- दिग्विजय शेरखाने (शिवसेना)वॉर्ड 83- पुंडलिकनगर- सूर्यकांत जायभाये (शिवसेना)वॉर्ड 84- बाळकृष्णनगर - पंकज भारसाखळे (भाजप)वॉर्ड 85 - गारखेडा - सुशिल खेडकर (शिवसेना)वॉर्ड 86 - प्रियदर्शिनी इंदिरा नगर - प्रल्हाद निमगावकर (राष्ट्रवादी काँग्रेस)वॉर्ड 87- उल्कानगरी - संजय जोशी (भाजप)वॉर्ड 88 - जयविश्वभारती कॉलनी - साधना सुरडकर (भाजप)वॉर्ड 89 - ज्योती नगर - गिरीजाराम हळनोर (शिवसेना) वॉर्ड 90 - एकनाथनगर - अब्दुल सिंकदर साजेद (राष्ट्रवादी काँग्रेस)वॉर्ड 91- उस्मानपुरा - खान अक्रम करीम खान (राष्ट्रवादी काँग्रेस)वॉर्ड 92- कबीरनगर - अनिता घोडेले (अपक्ष)वॉर्ड 93- वेदांतनगर - विकास जैन (शिवसेना)वॉर्ड 94- बन्सीलाल नगर - गजानन बारवाल (शिवसेना) वॉर्ड 95 - पदमपुरा - सुनिता बरथुने (शिवसेना)वॉर्ड 96 - हमालवाडी - शेख खाजा शरफोद्दीन (राष्ट्रवादी काँग्रेस)वॉर्ड 97 - बनेवाडी - आशाताई मोरे (काँग्रेस)वॉर्ड 98 - नक्षत्रवाडी - रावसाहेब गायकवाड (काँग्रेस) Íवॉर्ड 99 - शिवाजीनगर - छाया वेताळ (शिवसेना)