जे जे रुग्णालय News in Marathi

Mumbai Bridge Collapse : CSMT पादचारी पूल कोसळला, 6 ठार

मुंबईMar 15, 2019

Mumbai Bridge Collapse : CSMT पादचारी पूल कोसळला, 6 ठार

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा वाढू शकतो, कारण ऐन गर्दीच्या वेळी या पुलाचा भाग पडला आहे.