#जेवण

Showing of 1 - 14 from 51 results
'या' हॉटेलमध्ये वेटर नाही तर चक्क रोबो देतोय जेवण, पाहा VIDEO

देशOct 17, 2019

'या' हॉटेलमध्ये वेटर नाही तर चक्क रोबो देतोय जेवण, पाहा VIDEO

भुवनेश्वर, 17 ऑक्टोबर: ओडिशातील भुवनेश्वरच्या एका हॉटेलमध्ये चक्क वेटरऐवजी रोबोने जेवण, नाश्ता, केक ग्राहकांना दिला आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचा हॉलेसाठी बनवण्यात आलेला हा खास रोबो आहे. सध्या दोन रोबो भारतात प्रायोगिक तत्वावर लाँच करण्यात आले आहेत.