जेवणानंतर हे टाळा

जेवणानंतर हे टाळा - All Results

जेवणानंतर लगेच या गोष्टी करणे टाळा...

लाइफस्टाइलAug 30, 2017

जेवणानंतर लगेच या गोष्टी करणे टाळा...

सर्वसाधारणपणे जेवण झाल्यानंतर अनेकांना सिगारेट ओढण्याची सवय असते किंवा लगेच झोपण्याची सवय असते. पण तुमच्या आरोग्यासाठी नेमक्या याच गोष्टी हानीकारक आहेत. कारण या गोष्टी केल्याने त्याचा थेट तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. सिगारेट ओढल्याने तुमची फक्त पचन क्रियाच बाधीत होत नाहीतर यामुळे कॅन्सरचाही धोका वाढतो.