#जेडीयू

Showing of 1 - 14 from 86 results
VIDEO : मंत्रिमंडळात एकच पद मिळाल्यामुळे जेडीयू-भाजपमध्ये मतभेद

व्हिडिओMay 30, 2019

VIDEO : मंत्रिमंडळात एकच पद मिळाल्यामुळे जेडीयू-भाजपमध्ये मतभेद

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली, 30 मे : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. हा सोहळा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता असताना, जेडीयू-भाजपमध्ये मंत्रीपदावरून मतभेद निर्माण झाले आहेत. मंत्रिमंडळात एकच पद मिळाल्यामुळे नितीश कुमार नाराज असून, त्यांनी एक तातडीची बैठक बोलवली आहे. शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी जेडीयूचे काही नेते पोहोचले असून, बहुतांश नेते सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.

Live TV

News18 Lokmat
close