#जेएनयु

सेल्सगर्ल ते अर्थमंत्री... देशाचं बजेट ठरवणाऱ्या निर्मला सीतारामन यांचा प्रेरणादायी प्रवास

Jul 5, 2019

सेल्सगर्ल ते अर्थमंत्री... देशाचं बजेट ठरवणाऱ्या निर्मला सीतारामन यांचा प्रेरणादायी प्रवास

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मोदी सरकारचं पहिलं बजेट सादर करणार आहेत. निर्मला सीतरामन यांनी अर्थमंत्रीपदाची जबाबदारी घेताच एक नवं रेकॉर्ड झालं होतं. कारण, अर्थमंत्रिपदाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. याआधी, देशाच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री होण्याचा मान हा निर्मला सीतारामन यांच्याच नावावर आहे.

Live TV

News18 Lokmat
close