#जुन्नर

Showing of 1 - 14 from 21 results
हायवेवर गाडीसमोरच आला बिबट्या, नंतर काय घडलं? पाहा VIDEO

महाराष्ट्रNov 23, 2018

हायवेवर गाडीसमोरच आला बिबट्या, नंतर काय घडलं? पाहा VIDEO

पुणे, 23 नोव्हेंबर : जुन्नर तालुक्यातील उसशेतीत बिबट्याचे दर्शन नित्याचं झालं आहे. आता तर हे बिबटे महामार्गावरही सहजपणे पाहायला मिळत आहेत. सध्या नारायणगाव येथील नारायणवाडी परिसरातून गेलेल्या बाह्यवळण रस्त्यावर काही युवकांनी मध्यरात्री बिबट्यांच्या विविध हालचाली टिपल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. शिवाय या व्हिडिओला टॅग लाईन दिलीय ती पण लक्षवेधी आहे. 'बिबट्या पहायचाय..? नारायणगाव बायपासला या...!' या टॅगलाईनसह बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. दरम्यान, असं असलं तरीही दुसरीकडे परिसरातील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरणही पाहायला मिळत आहे.

Live TV

News18 Lokmat
close