#जुन्नर

Showing of 53 - 66 from 159 results
SPECIAL REPORT : सेनेच्या खासदाराने काढली अमोल कोल्हेंची जात!

स्पेशल स्टोरीMar 5, 2019

SPECIAL REPORT : सेनेच्या खासदाराने काढली अमोल कोल्हेंची जात!

रायचंद शिंदे, जुन्नर, 05 मार्च : शिरूर लोकसभा मतदारसंघाचं राजकारण आता जातीच्या वळणावर येऊन ठेपलंय, राष्ट्रवादीकडून संभाजी मालिका फेम अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे उमेदवार असल्याचं कळताच शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंची यांची जात ही मराठा नाहीतर माळी असल्याची आठवण करून दिली. त्यांच्या या विधानामुळे मतदारसंघात चांगलीच खळबळ माजली.