#जुन्नर

Showing of 1 - 14 from 72 results
200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला मुलगा, घटनास्थळावरचा पहिला VIDEO

व्हिडिओFeb 20, 2019

200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला मुलगा, घटनास्थळावरचा पहिला VIDEO

रायचंद्र शिंदे, पुणे, 20 फेब्रुवारी : पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात एक सहा वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. आंबेगावच्या जाधववाडी गावात असलेली ही बोअरवेल 200 फूट खोल आहे. मुलाला वाचवण्यासाठी पोलीस आणि बचावपथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. 200 फूट खोल या बोअरवेलमध्ये हा मुलगा फक्त 10 फूट खोलीवर अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुलाला वाचवण्यासाठी NDRF टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे.

Live TV

News18 Lokmat
close