जीवदान

Showing of 157 - 158 from 158 results
सरकारचं औद्येगिक धोरण सपशेल अपयशी - उध्दव ठाकरेंची टीका

बातम्याOct 13, 2008

सरकारचं औद्येगिक धोरण सपशेल अपयशी - उध्दव ठाकरेंची टीका

13 सप्टेंबर, कोल्हापूर - ' ज्यांनी शेतकर्‍यांना मरण दिलं त्यांना, त्यांना येत्या निवडणुकीत जीवदान देऊ नका ' , असं आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात केलं. शेतकरी संघटना आणि शिवसेनेच्या वतीने आयोजीत केलेल्या ' ऊस परिषदेत ' ते बोलत होते. जो कारखाना ' शेतकर्‍यांना जास्त भाव देईल, त्यालाच शेतकर्‍यांनी ऊस द्यावा ' , असंही उद्धव यांनी सांगितलं. शेती सोडा असं सांगणार्‍या किती उद्योगधंदे आणले , असा सवालही ऊद्धव यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading