News18 Lokmat

#जीएसटी

सिनेमाचं तिकीट ते गाडीचं टायर, या वस्तूंवर कमी झाला जीएसटी

बातम्याDec 22, 2018

सिनेमाचं तिकीट ते गाडीचं टायर, या वस्तूंवर कमी झाला जीएसटी

नवी दिल्लीत जीएसटी काऊंसिलची 31 वी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये एकूण 33 वस्तूंवर जीएसटी कर कमी करण्याचा निर्णय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत घेतला आहे.