News18 Lokmat

#जिल्हा सहकारी बँका

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आज होणार जमा, सहकारी बँका राहणार सुरू

महाराष्ट्रDec 10, 2017

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आज होणार जमा, सहकारी बँका राहणार सुरू

कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज सुरू राहणार आहेत.