News18 Lokmat

#जिल्हा परिषद

Showing of 1 - 14 from 396 results
लहान मुलींवर अत्याचार करत होता नराधम मुख्याधापक, महिलांनी शाळेत जाऊन चोपलं

बातम्याAug 17, 2019

लहान मुलींवर अत्याचार करत होता नराधम मुख्याधापक, महिलांनी शाळेत जाऊन चोपलं

औरंगाबाद, 17 ऑगस्ट : औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक नागोराव कोंडीबा काकळे यांना गावकऱ्यांनी आज चोप दिला. शाळेतील लहान मुलींशी अश्लील चाळे केल्यामुळे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.