#जितेंद्र आव्हाड

Showing of 66 - 79 from 343 results
VIDEO: राष्ट्रवादीची धुळवड : 'बुरा ना मानो होली है' म्हणत आव्हाड मोदींबद्दल काय म्हणाले पाहा

मुंबईMar 21, 2019

VIDEO: राष्ट्रवादीची धुळवड : 'बुरा ना मानो होली है' म्हणत आव्हाड मोदींबद्दल काय म्हणाले पाहा

सागर कुलकर्णी, मुंबई, 21 मार्च : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, गर्जे यांच्यासह अनेक नेत्यांनी आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरी जाऊन धुळवड साजरी केली. यावेळी 'बुरा ना मानो होली है' असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी जयंत पाटलांना रंग लावला आणि ''सत्तर सालो में बदल गया मेरा देस, पंतप्रधान भी कहने लगा चौकीदार चौकीदार का देस,'' अशी टीकाही मोदींवर केली.