#जितेंद्र आव्हाड

Showing of 1 - 14 from 343 results
लढत विधानसभेची : ठाण्यात ओवळा माजिवडामध्ये प्रताप सरनाईक यांची प्रतिष्ठा पणाला

बातम्याSep 17, 2019

लढत विधानसभेची : ठाण्यात ओवळा माजिवडामध्ये प्रताप सरनाईक यांची प्रतिष्ठा पणाला

ठाण्यातल्या ओवळा माजिवडा मतदारसंघात युतीकडून प्रताप सरनाईक यांचं नाव निश्चित मानलं जातंय पण आघाडीकडून अजूनही चाचपणी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत युती टिकली तर प्रताप सरनाईक यांचं पारडं जड राहील यात शंका नाही.