जिगर आणि क्रिपेश संघवी News in Marathi

कमला मिलचा मालक रमेश गोवानीला अटक; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबईJan 23, 2018

कमला मिलचा मालक रमेश गोवानीला अटक; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कमला मिल अग्निकांड प्रकरणी कमला मिलचा मालक रमेश गोवानी याला अटक करण्यात आली आहे. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत एन. एम जोशी पोलिसांनी रमेश गोवानीला बेड्या ठोकल्या आहेत.

ताज्या बातम्या