जिगर आणि क्रिपेश संघवी

जिगर आणि क्रिपेश संघवी - All Results

कमला मिलचा मालक रमेश गोवानीला अटक; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबईJan 23, 2018

कमला मिलचा मालक रमेश गोवानीला अटक; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कमला मिल अग्निकांड प्रकरणी कमला मिलचा मालक रमेश गोवानी याला अटक करण्यात आली आहे. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत एन. एम जोशी पोलिसांनी रमेश गोवानीला बेड्या ठोकल्या आहेत.