#जिओ

Showing of 1 - 14 from 19 results
सून श्लोकाच्या स्वागतासाठी सासूबाई नीता अंबानींनी केला डान्स, पाहा VIDEO

बातम्याMar 11, 2019

सून श्लोकाच्या स्वागतासाठी सासूबाई नीता अंबानींनी केला डान्स, पाहा VIDEO

मुंबई, 11 मार्च : रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचा मुलगा आकाशचा विवाह श्लोका मेहता हिच्याशी झाला. रविवारी जिओ वर्ल्डमध्ये झालेल्य़ा शाही विवाह सोहळ्याला देश विदेशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज पाहुणे उपस्थित होते. विवाहानंतर दुसऱ्या दिवशी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आकाश आणि श्लोका यांचा स्वागत समारंभ पार पडला. या समारंभामध्ये आकाशची आई निता अंबानी यांनी बहारदार नृत्य केलं.

Live TV

News18 Lokmat
close