#जालना

Showing of 1 - 14 from 92 results
वाईन शॉपीत राडा, भरलेली बिअरची बाटली डोक्यात फोडली LIVE VIDEO

व्हिडीओSep 26, 2019

वाईन शॉपीत राडा, भरलेली बिअरची बाटली डोक्यात फोडली LIVE VIDEO

विजय कमळे-पाटील, जालना, 26 सप्टेंबर : जालना शहरात वाईन शॉपीवर धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले आणि एका इसमाने चक्क भरलेली बियरची बॉटल समोरच्या माणसाच्या डोक्यात फोडली. ज्यामुळे सदर इसम रक्तबंबाळ झाला. याप्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मन हेलावून टाकणारी ही घटना दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झालीय असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.