#जामीन

Showing of 846 - 852 from 852 results
राज ठाकरेंवरील सुनावणी 1 डिसेंबरला

बातम्याNov 25, 2008

राज ठाकरेंवरील सुनावणी 1 डिसेंबरला

25 नोव्हेंबर, मुंबईउत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कल्याण कोर्टानं जामीन दिला होता. त्याविरोधात राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. यावरील सुनावणी 1 डिसेंबरला होणार आहे.