#जामीन chhagan bhujbal

छगन भुजबळांचं नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन!

बातम्याJun 14, 2018

छगन भुजबळांचं नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन!

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. भुजबळ यांचं पाथर्डी फाटा येथे जोरदार स्वागत.