#जामनेर

Showing of 14 - 27 from 55 results
VIDEO: धक्कादायक! पाणवठ्यात विष टाकून 28 वन्य प्राण्यांची हत्या

बातम्याMay 29, 2019

VIDEO: धक्कादायक! पाणवठ्यात विष टाकून 28 वन्य प्राण्यांची हत्या

भुसावळ, 29 मे: पाणवठ्यात विष टाकून जामनेर तालुक्यातील सामरोद शिवारात 28 वन्य प्राण्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यात 18 नीलगायी आणि 10 रानडुकरांचा समावेश आहे. पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी वन्यप्राणी त्रासदायक ठरत असल्यानं पाणवठ्यात विष टाकून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.