#जान्हवी कपूर

VIDEO : कतरिनाच्या बहिणीपासून ते ज्युनिअर सनी देओलपर्यंत, हे कलाकार बॉलिवूडमध्ये करणार एण्ट्री

व्हिडिओJan 3, 2019

VIDEO : कतरिनाच्या बहिणीपासून ते ज्युनिअर सनी देओलपर्यंत, हे कलाकार बॉलिवूडमध्ये करणार एण्ट्री

बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षी अनेक स्टार कलाकारांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली आहे. यामध्ये सारा अली खान, जान्हवी कपूर यांची नाव प्रमुख्यानं घेतली जातात. ठीक अशाच पद्धतीनं यावर्षी 2019मध्येही नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. यामधील एक म्हणजे कतरिना कैफची बहीण इजाबेस कैफ आहे. इजाबेल सूरज पांचोलीसोबत टाईम टू डान्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेणार आहे.