जहानाबाद Videos in Marathi

VIDEO : मालगाडीचे 36 डबे त्याच्या अंगावरून गेले, तरीही तो राहिला जीवंत

व्हिडीओJan 30, 2019

VIDEO : मालगाडीचे 36 डबे त्याच्या अंगावरून गेले, तरीही तो राहिला जीवंत

जहानाबाद, 30 जानेवारी : बिहारच्या जहानाबाद रेल्वेस्थानकावरील या घटनेचा व्हीडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या व्हीडीओ मध्ये एक तरूण प्लास्टीकचा एक डबा घेऊन रेल्वे ट्रॅकवर मधोमध पडलेला आहे आणि अक्षरशः त्याच्या अंगावरून धडधडत आलेल्या मालगाडीचे 36 डबे जातात. मात्र त्याला साधं खरचटलं सुद्धा नाही. गाडी येण्यापूर्वी तो तरूण रेल्वे ट्रॅकवर कसाकाय पोहोचला हे त्या व्हीडीओमध्ये नाही. मात्र, गाडी गेल्यानंतर तो तरूण जेव्हा परत उठून उभा राहीला तेव्हा हा सर्व प्रकार पाहणाऱ्यांनी उचलून घेतलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading