#जवान

Showing of 1 - 14 from 148 results
VIDEO : अच्छे दिन आता शिवी वाटते - धनंजय मुंडे

बातम्याFeb 20, 2019

VIDEO : अच्छे दिन आता शिवी वाटते - धनंजय मुंडे

नांदेड, 20 फेब्रुवारी : काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. महाआघाडीची पहिली सभा सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर घणाघाती टीका केली. 'मोदींनी अच्छे दिन येणार असं सांगितलं होतं, पण आता कुणी अच्छे दिन असा शब्द जरी उच्चारला तर शिवी वाटते', अशी खिल्ली मुंडे यांनी उडवली. तसंच 'पुलवामा हल्ल्यात बुलडाण्याचे दोन जवान शहीद झाले, त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते. पण, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे काही किमी अंतरावर होते, पण ते काही आले नाही', अशी टीकाही त्यांनी केली.

Live TV

News18 Lokmat
close