#जवान

Showing of 53 - 66 from 1375 results
चौथ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या तरुणाला जवानाने जीवाची बाजी लावून वाचवलं LIVE VIDEO

Jun 22, 2019

चौथ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या तरुणाला जवानाने जीवाची बाजी लावून वाचवलं LIVE VIDEO

विनय म्हात्रे, नवी मुंबई, 22 जून : नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालय आवारातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक व्यक्ती आत्महत्या करण्यास चढला होता. परंतु, शीघ्र कृती दलाच्या जवानाने जीवाची बाजी लावून या व्यक्तीला वाचवलं. वरती चढलेली व्यक्ती ही मनोरुग्ण असल्याचं कळतं आहे. स्वप्निल मंडलिक हा जवान या घटनेत जखमी झाला आहे.

Live TV

News18 Lokmat
close