#जळगाव

Showing of 1 - 14 from 76 results
बापरे, हॉस्पिटलमध्ये आढळली अजगरची पिल्ले

बातम्याAug 17, 2018

बापरे, हॉस्पिटलमध्ये आढळली अजगरची पिल्ले

जळगाव, 17 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये अजगराची पिल्ले आढळून आली आहेत. यापूर्वी देखील या ठिकाणी जवळपास 9 ते 10 अजगरची पिल्ले आढळून पकडण्यात आले होती. तर या परिसरात एक मोठा अजगर देखील सर्पमित्रांनी पकडला होता मात्र त्यांनतर आज पुन्हा अजगरची काही पिले याठिकाणी आढळून आली असून या परिसरात एक मोठा अजगर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हॉस्पिटल अशी पिल्ल निघत असल्याने रुग्णांना याचा धोका आहे.

Live TV

News18 Lokmat
close