#जळगाव

Showing of 79 - 92 from 983 results
मुलीच्या डोळ्यातून चक्क निघतात खडे; काय आहे या VIDEOमागचं सत्य, पाहा SPECIAL REPORT

Jul 6, 2019

मुलीच्या डोळ्यातून चक्क निघतात खडे; काय आहे या VIDEOमागचं सत्य, पाहा SPECIAL REPORT

राजेश भागवत(प्रतिनिधी) जळगाव, 06 जुलै: मुलीच्या डोळ्यातून चक्क खडे निघत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या त्या व्हिडिओमुळे खळबळ उडालीय. पिलखोड गावातल्या श्रद्धा पाटील या मुलीच्या डोळ्यातून खडे निघत असल्याचा दावा केला जातो आहे.