#जळगाव

Showing of 27 - 40 from 813 results
VIDEO : माझ्या बंगल्याबाहेर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची रांग लागते - महाजन

Jun 30, 2019

VIDEO : माझ्या बंगल्याबाहेर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची रांग लागते - महाजन

जळगाव, 30 जून : 'माझ्या मुंबईतील सरकारी बंगल्याबाहेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगा लागलेल्या असतात. पण पुढे बघू म्हणून मला टाळावं लागतं', असा दावा केलाय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी. जळगावात भाजपच्या विस्तार सभेत ते बोलत होते. आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 50हून अधिक जागा मिळणार नाहीत, असं भाकितही त्यांनी वर्तवलं

Live TV

News18 Lokmat
close