#जलसंपदामंत्री

Showing of 1 - 14 from 122 results
VIDEO: गिरीश महाजनांनी गणरायाच्या मिरवणुकीत वाजवला ढोल

Sep 12, 2019

VIDEO: गिरीश महाजनांनी गणरायाच्या मिरवणुकीत वाजवला ढोल

नाशिक, 12 सप्टेंबर: गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवला आहे. 'माझं ढोल पथक, लेझीम पथक आहे त्यामुळे मला सगळं काही वाजवता येतं. विधानसभा निवडणुकीत यावेळी विरोधकांचा ढोल फुटणार', अशी प्रतिक्रियाही गिरीश महाजन यांनी यावेळी दिली आहे.