#जम्मू आणि काश्मीर

दगडफेक आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला, काय अवस्था झाली असेल गाडीतील पोलिसांची, VIDEO व्हायरल

व्हिडिओJun 1, 2019

दगडफेक आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला, काय अवस्था झाली असेल गाडीतील पोलिसांची, VIDEO व्हायरल

जम्मू आणि काश्मीर, 1 जून:जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाचे जवान, पोलीस आणि संतापलेल्या जमावामध्ये संघर्ष सुरूच आहे. आजपर्यंत अनेक वेळा पोलिसांच्या ताफ्यावर तरुणांनी तुफान दगडफेक करत हल्ले केले आहे. नुकताच श्रीनगरमध्ये पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक आणि लाठ्या काठ्याने हल्ला केल्याचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.