#जम्मू आणि काश्मीर

Showing of 27 - 40 from 98 results
जम्मू आणि काश्मीर : हाडं गोठविणाऱ्या थंडीतली 'प्रजासत्ताक दिना'ची तयारी!

बातम्याJan 24, 2019

जम्मू आणि काश्मीर : हाडं गोठविणाऱ्या थंडीतली 'प्रजासत्ताक दिना'ची तयारी!

जम्मू आणि काश्मीर हे संवेदनशील राज्य आहे. सध्या बर्फाची चादर ओढलेल्या या राज्यात प्रजासत्ताक दिनाच्या तयारीमुळे थोडी उब निर्माण झालीय. नागरिक आणि विद्यार्थी विद्यार्थींनींनीही यात सहभागी झाल्या आहेत.