जपान

Showing of 27 - 40 from 206 results
होमलोन आणि कारलोन होणार स्वस्त, निर्मला सीतारामन यांची घोषणा

बातम्याAug 23, 2019

होमलोन आणि कारलोन होणार स्वस्त, निर्मला सीतारामन यांची घोषणा

होमलोन आणि कारसाठीचं कर्ज घेणं आता सोपं होणार आहे. हे कर्ज स्वस्त करण्याला बँकांनी मंजुरी दिली आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. कर्ज मंजूर झालं आहे की नाही याबद्दल ग्राहक ऑनलाइन पडताळणी करू शकतात.