जन्मदर

जन्मदर - All Results

Showing of 1 - 14 from 18 results
लोकसंख्या घटल्याने ‘या’ सरकारच्या चिंतेत वाढ, आई-बाबा झाल्यास देणार दीड लाख

बातम्याFeb 10, 2020

लोकसंख्या घटल्याने ‘या’ सरकारच्या चिंतेत वाढ, आई-बाबा झाल्यास देणार दीड लाख

भारताची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. मात्र जगभरात असेही काही देश आहेत, जिथे लोकसंख्येचा दर घटत आहे. ग्रीसची (Greece) गणना देखील अशाच देशांमध्ये होते. घटणारा जन्मदर ही ग्रीसमधील एक गंभीर समस्या आहे. ग्रीसमध्ये वेगाने कमी होणारी लोकसंख्या लक्षात घेता सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.