#जन्मठेप

Showing of 1 - 14 from 15 results
VIDEO: 'जन्मठेप नाही शीखविरोधी दंगलीतील दोषींना पण जाळून मारा'

देशDec 17, 2018

VIDEO: 'जन्मठेप नाही शीखविरोधी दंगलीतील दोषींना पण जाळून मारा'

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : 'शीखविरोधी दंगलीत दोषी आढलेल्या व्यक्तींना केवळ जन्मठेप न देता त्यांनाही जाळून मारायला हवं. कारण त्यांनी केलेला अपराध खूप मोठा आहे,' असं म्हणत दंगल पीडितेने आपल्या तीव्र भावना बोलून दाखवल्या आहेत. दिल्लीमध्ये 1984 साली झालेल्या शीखविरोधी दंगलप्रकऱणी काँग्रेसचा नेता सज्जन कुमार याला दोषी ठरवण्यात आलं आहे. कट रचणे आणि दंगल घडवून आणण्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.