#जत्रा

Showing of 1 - 14 from 32 results
Special Report : अबब 21 कोटींचा 'सुलतान'!

व्हिडिओFeb 3, 2019

Special Report : अबब 21 कोटींचा 'सुलतान'!

जालना, 3 फेब्रुवारी : जालन्यात सद्या जनावरांची जत्रा भरली आहे. या जत्रेत जगातला सर्वात मोठा रेडा दाखल झाला आहे. हरियाणाच्या महाकाय रेड्याचं नाव सुलतान असून, त्याची किम्मत 21 कोटींच्या घरात आहे. सुलतानप्रमाणेच या जत्रेत अडीच फुटांची गाय, देशातला सर्वात मोठा वळू, काजळी खिल्लारी, 11 लाखांच्या पंजाबच्या घोड्यासह अस्सल जातीवंत कंधारी घोडे दाखल झाले आहेत. जत्रेतली ही जनावरे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. महाकाय सुलतानसह संपूर्ण जत्रेचा आढावा घेतला आहे न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी...

Live TV

News18 Lokmat
close