#छोले भटुरे

अडीच तासातच भाजप खासदारांनी सोडला उपवास; सॅण्डविचवर मारला ताव

महाराष्ट्रApr 12, 2018

अडीच तासातच भाजप खासदारांनी सोडला उपवास; सॅण्डविचवर मारला ताव

भेगडे आणि तापकीर सकाळी 11 वाजता एकदिवसीय उपोषणात सहभागी झाले होते. मात्र काही वेळातच ते काऊन्सिल हॉलला गेले. तिथे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या सह एक महत्त्वाची बैठक होती.

Live TV

News18 Lokmat
close