#छगन भुजबळ

Showing of 1 - 14 from 154 results
VIDEO : नवीन महाराष्ट्र सदनात आमचाच बळी गेला - भुजबळ

बातम्याAug 28, 2018

VIDEO : नवीन महाराष्ट्र सदनात आमचाच बळी गेला - भुजबळ

नवी दिल्ली,ता. 28 ऑगस्ट : भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून जामीनावर सुटलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज अनेक वर्षानंतर नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात आले. याच सदनाच्या बांधकामात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांवरून त्यांना तुरूंगात जावं लागलं होतं. नवीन वास्तू उभारली की पूर्वी बळी देण्याची प्रथा होती. या सदनाचं बांधकाम मी केलं आणि त्यात भुजबळ कुटूंबीयांचा बळी गेला अशी व्यथा त्यांनी बोलून दाखवली. त्यांच्याशी बातचीत केलीय न्यूज18 लोकमतचा दिल्लीतला प्रतिनिधी सागर वैद्यने

Live TV

News18 Lokmat
close