#छगन भुजबळ

Showing of 27 - 40 from 526 results
VIDEO :  प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळांची घेतली भेट

व्हिडिओJan 9, 2019

VIDEO : प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळांची घेतली भेट

मुंबई, 9 जानेवारी : काँग्रेसचा हात झिडकारणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांची आज (9 जाने.) रोजी भेट घेतली. या भेटीत त्यांनी सविस्तर चर्चा केल्यामुळे राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. मुंबईतल्या एमईटीमध्ये झालेल्या या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. दोघांच्या या भेटीनंतर काँग्रेसला दोन हात दूर ठेवणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रवादी जवळ तर करत नाही ना? अशी शंका आता उपस्थित व्हायला लागली आहे. पाहुया सागर कुलकर्णी यांचा रिपोर्ट...

Live TV

News18 Lokmat
close