#चोर

Showing of 1 - 14 from 383 results
दाऊदला मुंबई सोडायला लावली... या नेत्याने लगावला आमदार हितेंद्र ठाकुरांना टोला

बातम्याSep 16, 2019

दाऊदला मुंबई सोडायला लावली... या नेत्याने लगावला आमदार हितेंद्र ठाकुरांना टोला

विरारमध्ये एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. भरपावसात ही रॅली काढण्यात आली. येथे नळाला पाणी येत नाही तर लोकांच्या घरात पाणी येत असल्याचे शर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितले.