चैतन्य Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 15 results
VIDEO : नववधूला घेऊन पती गेला दर्शनाला, पण ती प्रियकरासोबत पळाली

व्हिडिओJun 20, 2019

VIDEO : नववधूला घेऊन पती गेला दर्शनाला, पण ती प्रियकरासोबत पळाली

साहेबराव कोकणे, अहमदनगर, 20 जून : तीन दिवसांपूर्वी विवाह झालेली वधू-वराची जोडी मढी येथे चैतन्य कानिफनाथांचा दर्शनासाठी आली होती. वाहनतळाकडे पती कार आणायला गेला असता नवरीने नवऱ्याच्या हातावर तुरी देत प्रियकरासोबत पलायन केलं. देवस्थान समितीच्या कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे. या महिलेचा प्रियकरही त्यांच्याच मागावर होता. दोघांनीही अगदी नियोजनबद्धरित्या पलायन केलं.

ताज्या बातम्या