News18 Lokmat

#चेंबूर नाका

चेंबूर नाक्यावर मोनोरेल बंद, प्रवासी आत अडकले

मुंबईSep 2, 2018

चेंबूर नाक्यावर मोनोरेल बंद, प्रवासी आत अडकले

चेंबूर नाका येथे मोनोरेल बंद पडली. केबल मोनोरेलच्या मार्गात आल्यानं मोनोरेल बंद पडली. यात काही प्रवाशी अडकले. दुपारी २ वाजून ३५ मिनिटांवर ही घटना घडली असून अजूनही मोनोरेल एकाच ठिकाणी थांबली असून अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आहे.