चित्रपट Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 129 results
कोल्हापुरात चित्रपट महामंडळाच्या सभेदरम्यान तुफान राडा, पाहा VIDEO

बातम्याDec 15, 2019

कोल्हापुरात चित्रपट महामंडळाच्या सभेदरम्यान तुफान राडा, पाहा VIDEO

कोल्हापूर, 15 सप्टेंबर: चित्रपट महामंडळाच्या सभेदरम्यान गोंधळ पाहायला मिळाला. खोटा गुन्हा दाखल केलेल्या तीन सदस्यांच सभासदत्व रद्द करण्याची मागणी करण्य़ात आली होती.सभा सुरू होण्याआधीच वादाला सुरुवात झाली. मराठी चित्रपट व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची 50 वी वार्षिक सभा आज शाहू सांस्कृतिक भवन येथे होत आहे.

ताज्या बातम्या